मंठा: शहरातील पत्रकार लखन जयस्वाल यांचे बरबडा पाटीजवळ अपघाती निधन
Mantha, Jalna | Sep 14, 2025 पत्रकार लखन जयस्वाल यांचे बरबडा पाटीजवळ अपघाती निधन 14 सप्टेंबर सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहिती वरून मंठा येथील पत्रकार लखन हनुमान जयस्वाल यांचे जालना रोड वरील बरबडा पाटीजवळ अपघाती निधन झाले. लखन जयस्वाल हे जालना रोडने हेलस वाडी या आपल्या गावी मोटर सायकलने येत असताना एका पिकअपने त्यांना जोराची धडक दिली. त्यांना ग्रामीण रुग्णाल यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदना नंतर लखन जयस्वाल यांच्यावर हेलस वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती मृत्यू मु