मनोरा: शेतकऱ्यांची आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी द्या या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा - प्रहारची चेतन पवार
Manora, Washim | Jul 23, 2025 शेतकऱ्यांची आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी दिनांक 24 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार संघटनेचे चेतन पवार यांनी मानोरा येथे दिनांक 23 जुलै रोजी दुपारी चार वाजता केले.