अकोट: ग्रामीण पोलिसांनी सहा महिन्यापासून फरार असणाऱ्या उमरा येथील आरोपीस केली अटक
Akot, Akola | Nov 6, 2025 अकोट ग्रामीण पोलिसांनी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गतच्या उमरा येथील सहा महिन्यापासून फरार असणाऱ्या आरोपीस अटक केल्याची माहिती आज दि.६ नोव्हेंबर रोजी दिली अकोट ग्रामीण पोलीसांनी दिली.ग्रामिण पोलिस स्टेशन येथील अपराध क्र.254/25 कलम 118(1) 351(2) 352 मधील गुन्ह्यात दाखल प्रकरणातील आरोपी निलेश श्रीकृष्ण इंगळे याच्याविरुद्ध फिर्यादी महिलेस वीट मारून जखमी केल्याच्या तक्रार प्रकरणात अटक करण्यात आली ही कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार जुनघरे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलिसांनी केली.