धुळे: खंडलाय गावात शेतकऱ्याला विट मारुन केले जखमी तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 18, 2025 धुळे खंडलाय गावात शेतकऱ्याला विट मारुन जखमी केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 18 सप्टेंबर गुरुवारी रात्री आठ वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. खंडलाय गावात 16 सप्टेंबर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान भिका पाटील शेतकरी यांनी ज्ञानेश्वर पाटील याला दारु पिऊन घरी का येतो विचारल्याचा राग आल्याने त्याचे वाईट वाटून शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण करून घरा समोर असलेली विट उचलून शेतकऱ्याच्या डोक्यात मारुन जखमी केले.जीवे मारण्याची धमकी दिली. उपचार घेतल्यानंतर शेतकरी भिका