16 जानेवारीला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आज विविध झोनमध्ये मतमोजणी पार पडली. यादरम्यान गांधीबाग झोन येथे अप्पर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी भेट दिली. यावेळी पोलीस उपायुक्त राहुल मदने सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यादेखील उपस्थित होत्या. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शांततेत मतमोजणी पार पडली.