भातकुली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोनारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक गजानन धामणकर उत्कृष्टरित्या सेवा दिल्याने शाळेमध्ये सेवापुर्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला, मुख्याध्यापक सेवानिवृत्त गजानन श्रीधरपंत धामणकर झाल्याबद्दल सह परिवाराचे शाल व श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन पालकांनी सत्कार केला आरोग्य आणि उदंड आयुष