रावेर: बामणोद येथील आमोदा रस्त्यावरील पवन ट्रेडिंग धान्य दुकानात चोरी,घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,फैजपूर पोलिसात तक्रार
Raver, Jalgaon | Aug 19, 2025
बामणोद या गावात पवन ट्रेडिंग नामक सुनील शिंदे यांचे धान्याचे दुकान आहे. या दुकानात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला टीव्ही,...