रावेर: अडावद येथे वेदांत कलेक्शनसमोर एका धर्माच्या मिरवणुकीला अडवून बँडच्या गाडीवर चढून एकास मारहाण, अडावद पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 6, 2025
अडावद या गावात मेन रोडावर शंभू भवानी चौक ते विघ्नहर्ता चौक दरम्यान वेदांत कलेक्शन आहे. या दुकानासमोरून एका धर्माची...