नांदेड: हिमायतनगर तालुक्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला अग्नी देऊन,एका युवकाने रक्ताने निवेदन लिहून जिल्हाधिकारी यांना दिले
Nanded, Nanded | Sep 10, 2025
आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ता पिंटू...