लातूर: नदीकाठच्या गावांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारा, शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन
Latur, Latur | Aug 28, 2025
लातूर : सतत होत असलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील धरणे नद्या कालवे नाले हे भरून वाहत असल्यामुळे जिल्ह्यातील...