धुळे: मेहेरगाव चौफुली रस्त्यावर कारची दुचाकीला धडक तरुण ठार सोनगीर पोलिसात प्राणांकित अपघाताची नोंद
Dhule, Dhule | Sep 23, 2025 धुळे मेहेरगाव चौफुली रस्त्यावर कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव विक्की मच्छिंद्र चव्हाण राहणार झोडगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक अशी माहिती 23 सप्टेंबर मंगळवारी सकाळी अकरा वाजून 32 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. मेहेरगाव चौफुली रस्त्यावर 16 सप्टेंबर सकाळी अकरा वाजून 42 मिनिटांच्या दरम्यान कार क्रं एम एच 18 सी ए 6319 वरील चालकाने भरधाव वेगाने येत दुचाकी क्रं एम एच 41 ए डब्ल्यू 0239 वरील तरुणाला जोरदारपणे धडक दिली.या भिषण अपघ