तुमसर: तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगी ६ महिन्याची गरोदर, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Tumsar, Bhandara | Aug 25, 2025
तुमसर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर...