चंद्रपूर: शहरात महाराणी हिराई यांचे स्मारक बांधा ;अन्यथा तीव्र आंदोलन; उषाकिरण आत्राम यांनी पत्रकार परिषदेत संकेत
Chandrapur, Chandrapur | Aug 31, 2025
गोंड राजाचा इतिहास चंद्रपूर शहराशी जोडलेला आहे. चंद्रपूर शहराची पार्श्वभूमी आणि इतिहास लक्षात घेऊन लेखक उषाकिरण आत्राम...