शिरोळ: जलजीवन योजनेचे काम पूर्ण न झाल्यास तारदाळ ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन; माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांचा इशारा
Shirol, Kolhapur | Aug 29, 2025
तारदाळ-खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेसाठी मंजूर झालेल्या तब्बल ५३ कोटी रुपयांच्या निधीचे काम तीन वर्षांनंतरही अपूर्ण...