जालना: अहिर गवळी समाजाच्या सामूहिक गृहाला आमदार अर्जुनराव खोतकर यांनी भेट दिली
Jalna, Jalna | Apr 20, 2026 जालना शहरात अहिर गवळी समाजाच्या वतीने 50 जोडप्यांचे शिवाई वाह पार पडणार असून त्या पार्श्वभूमी वरती जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत