रिसोड: गंगोत्री वृद्धाश्रम केलसुला येथे फर्स्ट एड किटसह आरोग्य साहित्याचे वाटप
Risod, Washim | Sep 14, 2025 दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अमरावती झोनचे उपाध्यक्ष तथा वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शिरसाट रिसोड इथून जवळच असलेल्या केलसुला येथील गंगोत्री वृद्धाश्रमामध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत येथील वृद्धाश्रमात फर्स्ट एड किटसह विविध आरोग्यविषयक साहित्य वाटप करण्यात आले.