Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Bhopal

जालना: चंदनझिरा पोलिसांची धडक कारवाई; दोन धारदार तलवारी जप्त, दहशत माजवणार्‍यांवर गुन्हे दाखल

Jalna, Jalna | May 19, 2026
जालना शहरातील औद्योगिक व चंदनझिरा परिसरात धारदार तलवारी घेऊन दहशत निर्माण करणार्‍यांविरोधात चंदनझिरा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवार दि.19 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या असून एका तरुणासह एका विधीसंघर्ष बालकावरही कारवाई करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.18 मे 2026 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहत परिसरात एक तरुण अवैधरित्या धारदार तलवार बाळगून होता.