केळापूर: अज्ञात चोरट्याने दुचाकी केली लंपास पाटणबोरी येथील घटना
कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना पाटणबोरी येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी घडली याप्रकरणी अमृत भागानगरकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.