नागपूर शहर: बलात्कार करणाऱ्या आचाऱ्याला अटक : पोलीस आयुक्ता डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.