शिरोळ: कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीस उत्साहात सुरुवात, छत्रपती मधुरीमाराजेंनी हलगीच्या तालावर लेझीमचा ठेका धरला
Shirol, Kolhapur | Sep 6, 2025
कोल्हापूर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात प्रथम मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाची विसर्जन...