हिवाळ्यात फुफुसासाठी आवळा गुणकारी
8 views | Raigad, Maharashtra | Dec 13, 2024 आवळा ज्यालाभारतीय गुसबेरी असेही म्हटले जाते. हिवाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि फुफ्फुसाणा निरोगी ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतो. यामध्ये विटामिन सी अँटीऑक्सिडंट आणि इतर घटक फुफुसाचे रक्षण करतात आणि हिवाळ्यात श्वसनाच्या समस्या टाळतात. आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते आवळ्याच्या नियमित सेवनाने फुफुसाची क्षमता वाढते आणि दम्यासारख्या समस्या पासून बचाव होतो. आवळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. आवळ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे .