वर्धा: शासकीय आश्रम शाळा दीर्घकालीन सुट्ट्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अनुज्ञेय:आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नामुळे मिळाले
Wardha, Wardha | Nov 19, 2025 आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांवरील दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचा आदिवासी विभागाचा शासन परिपत्रक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित झाल्याने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी सचिवांपासून मंत्र्यांपर्यंत सतत पाठपुरावा करून लाभ मिळवून दिल्याने कर्मचाऱ्यांनी आमदार अडबाले यांचे आभार मानले आहे.ही माहिती दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास प्राप