हिंगोली: पुसेगाव येथील मीटर बिल तात्काळ कमी करा अन्यथा नागरिकांसह रस्त्यावर उतरणार ,जनसेवक प्रतिष्ठान चे अध्यक्ष पिंटू गोरे
हिंगोली जिल्ह्याच्या पुसेगाव येथे गोरगरीब कष्टकरी जनतेवर महावितरण कडून अन्याय होत असल्याने आज दिनांक नऊ नोव्हेंबर वार रविवारी रोजीच्या सायंकाळी पाच वाजता जनसेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व यशवंत संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष पिंटू गोरे यांनी दिली आहे