Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Aap

उदगीर: उदगीर शहरातील ट्रॉफीकची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी

Udgir, Latur | Dec 11, 2025
उदगीर शहरातील ट्रॉफीकची समस्या ही सुटता सुटेना,ट्रॉफीकच्या समस्या मुळे वाहनधारकांना तर मोठा त्रास सहन करावा लागतो त्याच बरोबर सामान्य नागरिकांनाही ट्रॉफीकच्या समस्याना सामोरे जावे लागत आहे, ट्रॉफीकची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनान हतबल झालाय का असाही प्रश्न नेहमी उपस्थित होतेय,वेळोवेळी प्रशासनाकडे उदगीर शहरातील ट्रॉफीकच्या समस्या मांडल्या परंतू प्रशासनान ट्रॉफीकची समस्या सोडवण्यासाठी सपशेल अपयशी ठरलाय ट्रॉफीकच्या समस्यामुळे वाहनधारकांच्या व नागरिकांच्या नाके नऊ आले आहे