Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: "हरिनामाच्या गजरात भक्तीचा महासागर! श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पाचव्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचा 3 ऑगस्टपासून प्रार

Jalna, Jalna | Jul 8, 2026
"हरिनामाच्या गजरात भक्तीचा महासागर! श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पाचव्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचा 3 ऑगस्टपासून प्रारंभ" चंदनझीरा-नागेवाडी ग्रामस्थांचा भक्तिमय उपक्रम; श्री ह.भ.प. डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा, 10 ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन व महापंगतीने सांगता आज दिनांक 8 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार "हरिनामाचा गजर जिथे घुमतो, तिथे ईश्वराचा वास असतो... आणि भागवत कथेच्या अमृतधारेत स्नान करणाऱ्यांचे जीवन धन्य होते."