भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना व नाट्यगृह निधी आडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करावी आमदार डॉ. राहुल पाटील यांची विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मागणी.
परभणी: परभणीच्या विकास योजनांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : आ.डॉ. राहुल पाटील - Parbhani News