मुक्ताईनगर निवडणूकीत पंकजाताई मुंडे वगळता कुणाचीही सभा झालेली नाही. अगदी तीन चार कार्यकर्ते सोडून इतर कोणताही कार्यकर्ता सोबत नव्हता. रक्षाताई खडसे ह्या एकाकी पडल्यामुळे मुक्ताईनगरात पराभव झाला आहे. अशी प्रतिक्रीया आ. एकनाथराव खडसे यांनी रविवारी २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिली आहे.