वाशिम: जिल्ह्यातील रिधोरा-राजुरा -खैरखेडा रस्त्याची अत्यंत दुरवस्था #Jansamasya
Washim, Washim | May 17, 2025 वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा-राजुरा-खैरखेडा रस्त्याची खड्डे आणि गिट्टीमुळे खराव अवस्था झाली आहे या रस्स्यावर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.मे 2023 मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती त्या नंतर रिधोरा ते राजुरा दरम्यान प्रथम टप्प्यातील खडीकरणाचे काम झाले असले तरी पुढील काम वर्षभरापासून ठप्प पडले आहे.रस्त्यावर उकरलेली खडी आणि गिट्टीच्या ढिगांमुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. रा