कोरेगाव: सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला मिळणार नवी झळाळी; आ. शशिकांत शिंदे यांची पुरातत्त्व विभागशी चर्चा
Koregaon, Satara | Sep 10, 2025
त्याग, संस्कार आणि दूरदृष्टीने स्वराज्याचे बीज रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास घडू...