फलटण: फलटणमध्ये कंपनीची बदनामी थांबवण्यासाठी दहा लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Phaltan, Satara | Aug 16, 2025
सोशल मीडियावर कंपनीची बदनामी थांबवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागून, खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि जीवे मारण्याची...