सिडको नांदेड येथे सिद्धिविनायक गणपती मंदिर एन डी ४१के दतनगर सिडको नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्त आज रोजी सायंकाळी पाच ते सव्वा सातच्या दरम्यान महिला भजनी मंडळाने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून भाविक भक्त महिला तुळशि इंद्रावण ,कळशी, ग्रंथ ज्ञानेश्वरी,भगवा ध्वज घेऊन टाळ, मृदंगाच्या तालावर फुगडी,गरमा खेळत नामघोषाच्या भक्तीत नगरप्रदक्षिणा करुन आरती प्रसाद वाटप करण्यात आला अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.