भंडारा: धान खरेदी केंद्र त्वरीत सुरु करा; अन्यायग्रस्त संघर्ष समितीचे पालकमंत्र्यांना निवेदन
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राची ऑनलाईन नोंदणी सुरू करून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी पालकमंत्री यांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची कापणी केलेली आहे. मात्र अजून पर्यंत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे व्यापारी 1700 ते 1800 रुपये क्विंटल प्रमाणे शेतकऱ्याकडून धान खरेदी....