धुळे: सोनगीर गावात काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू सोनगीर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
Dhule, Dhule | Nov 7, 2025 धुळे सोनगीर गावात काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव जयदिप सुनिल पाटील वय 19 राहणार सोनगीर तालुका जिल्हा धुळे.अशी माहिती 7 नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी दहा वाजून 41 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. सोनगीर गावात 1 नोव्हेंबर सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान जयदिपने काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने त्याला पोटात दुखायला लागले मळमळ होऊन उलट्या होऊ लागल्या त्याची तब्येत खालावल्याने त्याला तातडीने नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून दुपा