Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: कदीम जालना पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त

Jalna, Jalna | May 8, 2026
कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरीच्या संशयित दुचाकी विक्रीसाठी येणार्‍या आरोपीवर कारवाई करत तब्बल पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत. शुक्रवार दि. 8 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 1 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 7 मे 2026 रोजी जागंडे पेट्रोलपंप परिसरात एक इसम चोरीच्या संशयित मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीलायक माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती.