जालना: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ; पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक अर्धवट सोडली
#
Jalna, Jalna | Jul 18, 2026 जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थानिक विकासकामे आणि प्रशासकीय प्रश्नांवरून जोरदार चर्चा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घडामोडींनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक अर्धवट सोडून तातडीने सभागृहाबाहेर पडत कारने रवाना झाल्याने विविध चर्चांना उधाण आले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जालना जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांचे आमदार, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान स्थानिक प्