Public App Logo
Jansamasya
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap
Rss
Bareilly
Agra
Politics
जेल
Mumbai
Jodhpur
Amitshah

वर्धा: तंबाखू मुक्त शाळा प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्हा परिषद सभागृहात आयोजन:करण्यात आले मार्गदर्शन

Wardha, Wardha | Nov 27, 2025
तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाऊंडेशन व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, यांच्या मार्गदर्शनात तंबाखू मुक्त शाळा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी, मुख्याद्यापक, केंद्र प्रमुख उपस्थित होते.