अकोला: मराठा मंगल कार्यालयात भाजपा वैद्यकीय आघाडीचे संमेलन, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
Akola, Akola | Aug 24, 2025
समाजातील शेवटच्या घटकाला वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देत पक्षविस्तारासाठी योगदान द्यावे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष...