बसमत: मनोज जरांगे पाटलांचे मुंबईच्या आझाद मैदान उपोषणाला पाठिंबा म्हणून गिरगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला
Basmath, Hingoli | Sep 1, 2025
वसमत मालेगाव रोडवरील गिरगाव फाटा येथे आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान मध्ये गिरगाव परिसरासह...