अकोला: आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती गठित करावी, जिल्हा महिला व बालविकास अधिका-यांचे आवाहन
Akola, Akola | Sep 30, 2025 कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक प्रतिबंध कायद्यानुसार 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनामध्ये महिला तक्रार निवारण समिती गठित करणे बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी6 वाजता केले. शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था, शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्यसेवा आदी क्षेत्रांनाही ही अट लागू आहे. समिती न स्थापल्यास 50 हजारांपर्यंत दंड, पुनरावृत्तीत दुप्पट दंड किंवा परवाना रद्द होऊ शकतो. समितीची तीन वर्षांची मुदत सं