मिरज: विट्यातील कारवे खून प्रकरणातील 10 आरोपींना मोक्का,आयजी सुनील फुलारी यांची कारवाई
Miraj, Sangli | Sep 22, 2025 खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव या तरुणाच्या खुनातील दहा आरोपींना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का लावला आहे आगामी सण उत्सव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून गुन्हेगारी चे कंबरडे मोडले आहे 15 जानेवारी रोजी दारू पिण्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून चारचाकी गाडीतच राहुल जाधव याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता या प्रकरणी टोळी प्रमुख नितीन पांडुरंग जाधव,प्रफुल विनोद कांबळे शंकर उर्फ दीपक पांडुर