परभणी: नागपूर येथे महाएल्गार मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आम्ही येतो, तुम्ही या : बच्चू कडू, शिवलिंग बोधने
२८ ऑक्टोबर नागपूर येथे शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा मध्ये शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांनी मोठ्या संख्येने सहभाग आम्ही येत आहोत तुम्ही पण या असे आवाहन बच्चू कडू व परभणीचे प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केले आहे