नाशिक: ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तो प्रश्न सोडवावा तर आमची काही हरकत नाही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची नाशिक येथील स
Nashik, Nashik | Sep 14, 2025 आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केल्या आहेत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तो प्रश्न सोडवावा तर आमची काही हरकत नाही महाराष्ट्र मध्ये अलीकडे जातीजातींमध्ये संघर्षाची भूमिका तयार झाली आहे ओबीसींचा आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलन सुरू झालं बंजारा समाजाने एसटीमध्ये आरक्षण मागितलं कोळी समाजाने महादेव कोळी एसटी मध्ये आरक्षण मागितलं लिंगायत समाजाने आम्हाला वेगळा धर्म द्यावा म्हणून मागणी केली महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्य बिघडता आहे म्हणून शरद पवारांनी कालची भूमिका स्पष्ट केली आहे