अमरावती: जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाचे प्रदूषण मुक्त दिवाळी करण्याच्या आव्हान, तर आज अमरावतीत प्रदूषणाची आतिश बाजी
आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी अमरावती शहरासह जिल्ह्यात लक्ष्मीपूजन दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी दिवसभरापासून नागरिकास आनंदाचे वातावरण होते तर सायंकाळी सहा वाजता नंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी प्रशासनाने प्रदर्शन मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान केले होते मात्र नागरिकांनी सहा वाजता पासूनच प्रदूषणाची आदेश बाजी केली मोठ्या प्रमाणात आकाशात फटाके फोडण्यात आले तर अनेक प्रकारचे फटाके व आतिषबाजी करण्यात आली. टाळी नागरिकांनी दिवाळी उत्सवाचा आनंद लूटला