2000 शिक्षकांच्या वतीने व 26 संघटना यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे निवेदन देण्यात आले. राज्यातील शिक्षकांनी टी इ टी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी या मागणीचे व इतर मागण्यांचे 1982 व 84 अंतर्गत लागू करावी आधी मागण्यांचे निवेदन देण्यात आले..