Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: बुटीबोरी येथे 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत अमली पदार्थांचा नाश

Nagpur Rural, Nagpur | Jun 26, 2026
'जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना'चे औचित्य साधून नागपूर शहर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा नाश केला.१२० गुन्ह्यांमधील ४८४ किलो वजनाचे एम.डी., गांजा, चरस आणि डोडा पावडर यांसारखे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत २,१९,११,६५३ रुपये इतकी आहे
नागपूर ग्रामीण: बुटीबोरी येथे 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत अमली पदार्थांचा नाश - Nagpur Rural News