माळीवाडा वेस येथे करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या बांगलादेशमध्ये घडलेल्या जन आक्रोश करत पुतळ्याचे दहन करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
नगर: बांगलादेश मध्ये घडलेल्या कृत्याचा माळेवाडा येथे जन आक्रोश करत पुतळ्याचं दहन - Nagar News