वर्धा: वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
Wardha, Wardha | Jan 23, 2026 वर्धा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या दिवशी सर्व बीएलओ एकत्र मिळून राष्ट्रीय दिनाची शपथ घेण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे तलाठी जयश्री नेहारे रोजगार सेवक राजू कांबलकर आशा वर्कर राष्ट्रीय मतदार संघाच्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित होते