वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे कलाविष्कार एक संघटना कलाकारांची च्या वतीने गणतंत्र दिनानिमित्त 25 व 26 जानेवारीला विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . दिनांक 25 तारखेला एकल गट व दिनांक 26 तारखेला सामूहिक गट नृत्य स्पर्धा होणार आहे .प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त स्पर्ध