बागलाण: कंटेनर दुचाकी अपघातात वृद्ध महिला ठार , सटाण्याच्या नामपूर येथील घटना...
Baglan, Nashik | Sep 17, 2025 कंटेनर दुचाकी अपघातात वृद्ध महिला ठार , सटाण्याच्या नामपूर येथील घटना... Anc:- काल दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिंधुबाई वसंत शिंदे ही वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील नामपूरमध्ये घडली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. कंटेनर चालकाविरुद्ध जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.