राधानगरी: पनोरीत वृद्धेच्या खुनाचा उलगडा; दोन आरोपी अटकेत, दागिण्यांसाठी खून केल्याची आरोपींची कबुली
Radhanagari, Kolhapur | Sep 10, 2025
पनोरी ता.राधानगरी येथे ७३ वर्षांच्या श्रीमंती हरी रेवडेकर या वृद्धेचा घरात खून करून प्रेत गोबरगॅसमध्ये फेकल्याचा गंभीर...